GCOEN Bharti 2021 – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर भरती


GCOEN Bharti 2021 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे शिपाई/ हमाल, सफाईगार आणि सुरक्षारक्षक मनुष्यबळ सेवा कंत्राटी पद्धतीने करण्या संबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावशिपाई/ हमाल, सफाईगार आणि सुरक्षारक्षक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मे 2021 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – नागपूर (Nagpur)
  • ई-मेल[email protected]
  • अधिकृत वेबसाईट – www.gcoen.ac.in

GCOEN Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.Source link