Police Bharti Practice Paper 73
Police Bharti Practice Paper 73 : महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे ! 
Leaderboard: Police Bharti Paper 73
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 73
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
-
Question 1 of 25
1. Question
1 points
महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला?
-
Question 2 of 25
2. Question
1 points
पुदिना या वनस्पतीचा उपयोग काय म्हणून केला जातो?
-
Question 3 of 25
3. Question
1 points
खालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ?
-
Question 4 of 25
4. Question
1 points
कल्याणकारी राज्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे काय आहे ?
-
Question 5 of 25
5. Question
1 points
जेंव्हा एखादी प्रतिकृती हि तिच्या मूळ वस्तूशी किंवा घटनेशी समरूपता दर्शवत असते तेंव्हा अशा प्रतिकृतीस _________ म्हणतात.
-
Question 6 of 25
6. Question
1 points
अजय आणि अनिल यांच्या आजच्या वयातील अंतर ४ वर्षे आहे. ५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:७ होते, तर त्यांची आजची वये काय?
-
Question 7 of 25
7. Question
1 points
८७,९८,१२१,१२५ व १४४ या संख्याचे मध्यमान खालीलपैकी किती येईल?
-
Question 8 of 25
8. Question
1 points
वेदोक्त प्रकरण पुढीलपैकी कोणाशी संबंधित आहे.
-
Question 9 of 25
9. Question
1 points
आंतरराष्ट्रीय विश्वव्यापी वातावरणीय रसायन परियोजना कोणत्या संस्थेअंतर्गत कार्यरत आहे?
-
Question 10 of 25
10. Question
1 points
मुंबई – नाशिक हमरस्त्यावर कोणता घाट आढळतो?
-
Question 11 of 25
11. Question
1 points
गोवर हा रोग कशापासून होतो?
-
Question 12 of 25
12. Question
1 points
लोहखनिजात असलेल्या लोहांच्या प्रमाणावरुन लोहखनिजांचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा. 1) हेमेटाईट 2) सिडेराईट 3) मॅग्नेटाईट 4) लिमोनाईट
-
-
Question 13 of 25
13. Question
1 points
महर्षी कर्व्यानी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेल्या ‘समता संघा’ चा पुढे कुठल्या संस्थेत अंर्तभाव झाला ?
-
Question 14 of 25
14. Question
1 points
वारकरी संप्रदायाची सुरुवात कोठे झाली?
-
Question 15 of 25
15. Question
1 points
2013 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते ?
-
Question 16 of 25
16. Question
1 points
ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाचे दृष्टीकोन. कोणा समोर मांडले होते?
-
Question 17 of 25
17. Question
1 points
केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे?
-
Question 18 of 25
18. Question
1 points
गोदावरी नदीला वृध्द गंगा म्हणतात कारण काय आहे?
-
Question 19 of 25
19. Question
1 points
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली?
-
Question 20 of 25
20. Question
1 points
व्यंजन कशाला म्हणतात ?खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
-
Question 21 of 25
21. Question
1 points
ब्राम्हणांचे कसब या पुस्तकाचे लेखक कोण होते?
-
Question 22 of 25
22. Question
1 points
‘मनोरथ ‘ या शब्दाचा संधी विग्रह ?
-
Question 23 of 25
23. Question
1 points
हरित क्रांतीमध्ये सर्वात पुढे असलेले राज्य कोणते?
-
Question 24 of 25
24. Question
1 points
अमरावती जिल्ह्यात कॉफीचे उत्पादन कुठे होते?
-
Question 25 of 25
25. Question
1 points
पुढीलपैकी योग्य विधान कोणते. 1) राष्ट्रीय कॉंग्रेस संघटनेला ‘सुक्ष्म अल्पसंख्याक वर्ग’ असे लॉर्ड कर्झन यांनी म्हटले. 2) सन 1818 मध्ये कॉंग्रेस अधिवेशलाला जागा मिळु नये असे प्रयत्न गर्व्हनर जनरल डफरीन यांनी केले.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.